ग्रुप चॅट कसे हटवायचे

तुम्ही जर ग्रुप ॲडमीन असाल तरच तुम्ही तुमच्या फोनमधून ग्रुप डिलीट करू शकता आणि प्रत्येक सदस्याला काढू शकता. सर्व सदस्यांना काढल्यानंतर तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडा त्यानंतर तुम्हाला ग्रुप हटविण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
सदस्य हटविण्यासाठी :
 1. WhatsApp ग्रुप चॅट चालू करा, नंतर ग्रुप विषयावर टॅप किंवा क्लिक करा.
 2. ज्या सदस्याला हटवायचे आहे त्यांच्या नावावर टॅप किंवा क्लिक करा. त्यानंतर :
  • Android : {सदस्य} यांना काढा > ठीक आहे वर टॅप करा.
  • iPhone : ग्रुप मधून काढून टाका > काढून टाका वर टॅप करा.
  • WhatsApp वेब आणि डेस्कटॉप : सदस्यांच्या नावाजवळील मेनू
   > काढा > काढा वर क्लिक करा.
संबंधित लेख :
ग्रुपमधून बाहेर कसे पडायचे आणि ग्रुप कसे हटवायचे : Android | iPhone | WhatsApp वेब आणि डेस्कटॉप
हे मदतीचे होते का?
होय
नाही