व्हॉइस मेसेजेस कसे प्ले करायचे

व्हॉइस मेसेज चालू करण्यासाठी
  1. तुम्हाला जो व्हॉइस मेसेज ऐकायचा आहे तो निवडा.
  2. प्ले वर प्रेस करा. व्हॉइस मेसेज तुमच्या फोनच्या स्पीकरद्वारे प्ले केला जाईल. जेव्हा हेडफोन लावलेले असतात तेव्हा व्हॉइस मेसेज नेहमीच तुमच्या हेडफोन द्वारे प्ले होतो.
तुम्हाला आलेल्या व्हॉइस मेसेज वर तुम्हाला पुढील चिन्हे दिसतील :
  • तुम्ही प्ले न केलेल्या व्हॉइस मेसेजवर हिरवा मायक्रोफोन
    दिसेल.
  • तुम्ही आधीच प्ले केलेल्या व्हॉइस मेसेजवर निळा मायक्रोफोन
    दिसेल.
टीप : ज्या WhatsApp वापरकर्त्यांकडे JioPhone किंवा JioPhone 2 आहे , अशांसाठीच खालील व्हिडिओ आहे.

संबंधित लेख :
हे मदतीचे होते का?
होय
नाही