तुमच्या WhatsApp सेवा कोण प्रदान करते

२७ एप्रिल २०२३ पासून लागू
तुम्ही खालील यादीत असलेल्या देशात किंवा प्रदेशात ("युरोपियन प्रदेश", ज्यामध्ये युरोपियन युनियनमधील देशांचा समावेश होतो) राहात असल्यास, तुमच्या WhatsApp सेवा WhatsApp Ireland Limited द्वारे प्रदान केल्या जातात. ही कंपनी तुम्ही WhatsApp सेवा वापरत असताना तुमच्या माहितीची जबाबदारी सांभाळणारी डेटा नियंत्रक कंपनी म्हणूनही काम पाहाते:
अँडोरा, ऑस्ट्रिया, अझोरेस, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनरी आयलॅंड्स, चॅनल आयलॅंड्स, क्रोएशिया, झेक रिपब््लिक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलॅंड, फ्रान्स, फ्रेंच गयाना, जर्मनी, जिब्राल्टर, ग्रीस, ग्वाडेलोप, हंगेरी, आइसलँड, आयर्लंड, आयल ऑफ मॅन, इटली, लाटव्हिया, लिक्टनस्टाइन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मदेरा, माल्टा, मार्टिनिक, मायोत, मोनॅको, नेदरलॅंड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रिपब्लिक ऑफ सायप्रस, रेयुनियॉन, रोमानिया, सॅन मरिनो, सेंट-मार्टिन, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडमचे सायप्रसमधील सार्वभौम भाग (आक्रोतिरी आणि धेकेलिया) आणि व्हॅटिकन सिटी.
तुम्ही वरील यादीत असलेल्या देशात किंवा प्रांतात राहात नसल्यास, तुमच्या WhatsApp सेवा WhatsApp LLC द्वारे प्रदान केल्या जातात.
तुम्ही उत्तर आयर्लंड, इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स (एकत्रितपणे, “यूके”) मध्ये राहात असल्यास, तुमच्या WhatsApp सेवा WhatsApp LLC द्वारे पुरवल्या जात असून ती तुम्ही WhatsApp सेवा वापरता तेव्हा तुमच्या माहितीसाठी जबाबदार असलेल्या तुमच्या डेटाची नियंत्रकदेखील आहे.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही