इमोजी कशी वापरावी

Android
iOS
iPhone साठी WhatsApp मध्ये इमोजी उपलब्ध नाही. म्हणून, इमोजी कीबोर्ड वापरून iPhone वर इमोजी वापरली जाऊ शकते. इमोजी कीबोर्ड चालू करण्याविषयी जाणून घेण्यासाठी Apple सपोर्टशी संपर्क साधा.
WhatsApp मध्ये इमोजी वापरणे
इमोजी कीबोर्ड चालू केलेले असताना, तुम्ही कीबोर्डवरील ग्लोब
किंवा इमोजी
चिन्हावर टॅप करून ती ॲक्सेस करू शकता.
टीप : प्रत्येक नवीन iOS आवृत्त्यांबरोबर Apple नियमितपणे नवनवीन इमोजी समाविष्ट करते असते. सर्वात अलीकडील नवीन इमोजी वापरण्यासाठी तुम्ही नवीन iOS आवृत्ती वापरणे गरजेचे आहे. तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याच्या सूचना Apple सपोर्ट वेबसाईटवर मिळू शकतात.
संबंधित लेख :
  • iPhone वर फोटो आणि व्हिडिओ संपादित करण्यासाठी इमोजी कशी वापरायची
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही