"तुमच्या फोन नंबरला WhatsApp वापरण्यापासून बॅन केले गेले आहे. मदतीसाठी सपोर्ट टीमशी संपर्क साधा." हा मेसेज दिसणे


तुम्ही बॅन झाला असाल, तर तुम्हाला WhatsApp Business ॲपमध्ये पुढील मेसेज मिळेल:
तुमच्या फोन नंबरला WhatsApp वापरण्यापासून बॅन केले गेले आहे. मदतीसाठी सपोर्ट टीमशी संपर्क साधा.
कोणत्याही खात्यांमधील कृतींमुळे आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन झाले आहे असे आम्हाला वाटत असल्यास, आम्ही ती खाती बॅन करतो हे लक्षात घ्या. WhatsApp Business ॲपचा सुयोग्य वापर कसा करावा आणि कोणकोणत्या कृतींमुळे आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या सेवाशर्तींमधील "आमच्या बिझनेस सेवाशर्तींचा अधिकृत वापर" या विभागाचे पुनरावलोकन करा.
तुमचे खाते बॅन करण्याआधी आम्ही कदाचित चेतावणी देणार नाही. तुमचे खाते चुकून बॅन झाले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया आम्हाला ईमेल पाठवा. आम्ही या विषयात लक्ष घालू.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही