प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ग्राहकांसोबत कशा शेअर कराव्यात

वेब आणि डेस्कटॉप
Android
iPhone
ग्राहकांना तुमची प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस दाखवण्यासाठी, तुम्ही तुमचा कॅटलॉग शेअर करू शकता.
प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस शेअर करणे
चॅटमध्ये प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस शेअर करण्यासाठी:
 1. चॅट उघडा.
 2. मजकूर लिहिण्याच्या फील्डसमोर असलेल्या
  आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर
  आयकॉनवर क्लिक करा
 3. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडा.
 4. पाठवा
  आयकॉनवर क्लिक करा.
कॅटलॉग शेअर करण्यासाठी:
 1. सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात,
  |
  आयकॉन > कॅटलॉग यावर क्लिक करा.
 2. लिंक आयकॉनवर क्लिक करा.
 3. पाठवा
  आयकॉनवर क्लिक करा.
 4. संपूर्ण कॅटलॉग शेअर करण्यासाठी, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
  • WhatsApp द्वारे लिंक पाठवणे: कॅटलॉगची लिंक WhatsApp वरून इतरांसोबत शेअर करा
  • लिंक कॉपी करणे: लिंक कॉपी करा
त्याऐवजी, तुम्ही तुमच्या कॅटलॉगमधून विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करू शकता:
 1. सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात,
  |
  आयकॉन > कॅटलॉग यावर क्लिक करा.
 2. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडा.
 3. सर्वात वरती उजव्या कोपऱ्यात, शेअर करा वर क्लिक करून पुढील गोष्टी करू शकता:
  • WhatsApp द्वारे लिंक पाठवणे: कॅटलॉगची लिंक WhatsApp वरून इतरांसोबत शेअर करा.
  • लिंक कॉपी करणे: लिंक कॉपी करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही