प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ग्राहकांसोबत कशा शेअर कराव्यात

वेब आणि डेस्कटॉप
Android
iOS
कॅटलॉगच्या मदतीने तुम्हाला तुमच्या सध्याच्या आणि नव्या ग्राहकांसोबत तुमची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस शेअर करता येतात.
बिझनेससंबंधित टीप: बिझनेसचे मालक त्यांच्या बिझनेससोबतचा संवाद वाढीस लागावा यासाठी त्यांच्या ग्राहकांसोबत प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस स्वतःहून शेअर करू शकतात.
एखाद्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये तुमचा कॅटलॉग शेअर करण्यासाठी:
  1. WhatsApp Business ॲपमध्ये तुम्हाला हवे असलेले चॅट उघडा.
  2. add
    >
    shopping
    > कॅटलॉग पाठवा यावर टॅप करा.
  3. कॅटलॉग लिंक पाठवण्यासाठी,
    send
    वर टॅप करा.
टीप: वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्‍ये तयार केलेल्‍या कॅटलॉग लिंक्‍स आपोआप जनरेट झालेल्या असून त्या कस्‍टमाइझ केल्या जाऊ शकत नाहीत.
वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस शेअर करण्यासाठी
  1. WhatsApp Business ॲपमध्ये तुम्हाला हवे असलेले चॅट उघडा.
  2. add
    >
    shopping
    यावर टॅप करा.
  3. तुम्ही शेअर करू इच्छिता त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर टॅप करा. टीप: तुम्‍ही एकाहून अधिक प्रॉडक्‍ट्सवर टॅप करू शकता.
  4. पाठवा वर टॅप करा.
टीप: वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये तयार केलेल्या लिंक्स आपोआप जनरेट झाल्या असून त्या कस्टमाइझ केल्या जाऊ शकत नाहीत.
कॅटलॉग मॅनेजरच्या मदतीने तुमचा संपूर्ण कॅटलॉग शेअर करण्यासाठी
  1. कॅटलॉग व्‍यवस्‍थापक उघडण्‍यासाठी, WhatsApp सेटिंग्‍ज >बिझनेस टूल्‍स > कॅटलॉग यावर जा.
  2. कॅटलॉग व्‍यवस्‍थापकमधून पुढीलपैकी एक निवडा:
    • WhatsApp Business ॲप वापरून कॅटलॉग लिंक फॉरवर्ड करण्‍यासाठी
      more
      > फॉरवर्ड करा यावर टॅप करा. तुम्ही ज्या संपर्कासोबत कॅटलॉग लिंक शेअर करू इच्छिता त्या संपर्कावर टॅप करा. पुढील > पाठवा यावर टॅप करा. टीप: तुम्‍ही पाठवा वर टॅप करण्‍यापूर्वी मेसेज कस्‍टमाइझ करू शकता.
    • ईमेल किंवा इतर तृतीय पक्ष मेसेजिंग ॲप्स वापरून कॅटलॉग लिंक पाठवण्यासाठी,
      more
      > शेअर करा यावर टॅप करा.
    • ‍कॅटलॉग लिंक कॉपी करण्‍यासाठी आणि ती दुसऱ्या अ‍ॅपमध्‍ये पेस्‍ट करण्‍यासाठी
      more
      > कॉपी करा यावर टॅप करा.
तुमच्‍या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट शेअर करण्‍याचे आणखी मार्ग
  1. कॅटलॉग व्‍यवस्‍थापक उघडण्‍यासाठी, WhatsApp सेटिंग्‍ज >बिझनेस टूल्‍स > कॅटलॉग यावर जा.
  2. ईमेल किंवा इतर तृतीय पक्ष मेसेजिंग ॲप्स वापरून कॅटलॉग लिंक पाठवण्यासाठी, लिंक शेअर करा वर टॅप करा. तुम्‍ही लिंक कॉपी करण्‍यासाठी आणि ती दुसऱ्या अ‍ॅपमध्‍ये पेस्‍ट करण्‍यासाठी कॉपी करा वरदेखील टॅप करू शकता.
टीप:कॅटलॉग मॅनेजरमध्ये तयार झालेल्या कॅटलॉग लिंक्स आपोआप जनरेट झालेल्या असल्याने त्या कस्टमाइझ केल्या जाऊ शकत नाहीत.
कॅटलॉग मॅनेजरमधून विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
  1. कॅटलॉग व्‍यवस्‍थापक उघडण्‍यासाठी, WhatsApp सेटिंग्‍ज >बिझनेस टूल्‍स > कॅटलॉग यावर जा.
  2. तुम्ही शेअर करू इच्छिता त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर टॅप करा.
  3. खालीलपैकी एक पर्याय निवडा:
    • WhatsApp Business ॲप वापरून प्रॉडक्‍ट फॉरवर्ड करण्‍यासाठी
      more
      > फॉरवर्ड करा यावर टॅप करा. तुम्ही ज्या संपर्कासोबत कॅटलॉग लिंक शेअर करू इच्छिता त्या संपर्कावर टॅप करा, त्यानंतर पाठवा वर टॅप करा.
    • ईमेल किंवा इतर तृतीय पक्ष मेसेजिंग ॲप्स वापरून प्रॉडक्ट लिंक पाठवण्यासाठी,
      more
      > शेअर करा यावर टॅप करा.
    • प्रॉडक्‍ट लिंक कॉपी करण्‍यासाठी आणि ती दुसऱ्या अ‍ॅपमध्‍ये पेस्‍ट करण्‍यासाठी
      more
      > शेअर करा > कॉपी करा यावर टॅप करा.
तुमच्‍या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट शेअर करण्‍याचे आणखी मार्ग
  1. कॅटलॉग व्‍यवस्‍थापक उघडण्‍यासाठी, WhatsApp सेटिंग्‍ज >बिझनेस टूल्‍स > कॅटलॉग यावर जा.
  2. ईमेल किंवा इतर तृतीय पक्ष मेसेजिंग ॲप्स वापरून कॅटलॉग लिंक पाठवण्यासाठी, लिंक शेअर करा वर टॅप करा. तुम्‍ही लिंक कॉपी करण्‍यासाठी आणि ती दुसऱ्या अ‍ॅपमध्‍ये पेस्‍ट करण्‍यासाठी कॉपी करा वरदेखील टॅप करू शकता.
टीप:कॅटलॉग मॅनेजरमध्ये तयार झालेल्या कॅटलॉग लिंक्स आपोआप जनरेट झालेल्या असल्याने त्या कस्टमाइझ केल्या जाऊ शकत नाहीत.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही