प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ग्राहकांसोबत कशा शेअर कराव्यात

वेब आणि डेस्कटॉप
Android
iPhone
कॅटलॉगच्या मदतीने तुम्हाला तुमच्या सध्याच्या आणि नव्या ग्राहकांसोबत तुमची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस शेअर करता येतात.
बिझनेससंबंधित टीप: बिझनेसचे मालक त्यांच्या बिझनेससोबतचा संवाद वाढीस लागावा यासाठी त्यांच्या ग्राहकांसोबत प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस स्वतःहून शेअर करू शकतात.
एखाद्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये तुमचा कॅटलॉग शेअर करण्यासाठी:
 1. WhatsApp Business ॲपमध्ये तुम्हाला हवे असलेले चॅट उघडा.
 2. मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या फील्डमधील
  वर टॅप करा. त्यानंतर, कॅटलॉग वर टॅप करा.
 3. कॅटलॉग पाठवा >
  वर टॅप करा.
एखाद्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
 1. WhatsApp Business ॲपमध्ये तुम्हाला हवे असलेले चॅट उघडा.
 2. मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या फील्डच्या शेजारील
  वर टॅप करा. त्यानंतर, कॅटलॉग वर टॅप करा.
 3. तुम्हाला शेअर करायचे आहे ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडा.
 4. वर टॅप करा.
कॅटलॉग मॅनेजरच्या मदतीने संपूर्ण कॅटलॉग शेअर करण्यासाठी:
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. अधिक पर्याय
  > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
 3. कॅटलॉग मॅनेजर मधून पुढील पर्यायांवर फक्त एकदा टॅप करून तुम्ही तुमचा कॅटलॉग शेअर करू शकता:
  • शेअरिंग लिंक
   जी तुम्हाला पुढील गोष्टींवर टॅप करू देते:
   • WhatsApp Business ॲपद्वारे कॅटलॉग लिंक फॉरवर्ड करण्यासाठी
    .
    तुम्ही संपर्क शोधू शकता किंवा वारंवार संपर्क साधलेल्या लोकांच्या सूचीमधून नावे निवडू शकता.
   • कॅटलॉग लिंक कॉपी करण्यासाठी
    , जेणेकरून तुम्हाला ती लिंक दुसऱ्या ॲपमध्ये पेस्ट करता येईल.
   • ईमेल किंवा इतर तृतीय पक्ष मेसेजिंग ॲप्स वापरून कॅटलॉग शेअर करण्यासाठी
    .
    तुम्ही
    वर टॅप करूनदेखील ईमेल किंवा तृतीय पक्ष मेसेजिंग ॲपद्वारे कॅटलॉग लिंक शेअर करू शकता.
  • अधिक पर्याय
   > शेअर करा यावर टॅप करा, जे तुम्हाला पुढील गोष्टींवर टॅप करू देते:
   • WhatsApp Business ॲपद्वारे कॅटलॉग लिंक फॉरवर्ड करण्यासाठी
    .
    तुम्ही संपर्क शोधू शकता किंवा वारंवार संपर्क साधलेल्या लोकांच्या सूचीमधून नावे निवडू शकता.
   • कॅटलॉग लिंक कॉपी करण्यासाठी
    , जेणेकरून तुम्हाला ती लिंक दुसऱ्या ॲपमध्ये पेस्ट करता येईल.
   • ईमेल किंवा इतर तृतीय पक्ष मेसेजिंग ॲप्स वापरून कॅटलॉग लिंक शेअर करण्यासाठी
    .
    तुम्ही
    वर टॅप करूनदेखील ईमेल किंवा तृतीय पक्ष मेसेजिंग ॲपद्वारे कॅटलॉग लिंक शेअर करू शकता.
कॅटलॉग मॅनेजरमधून विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. अधिक पर्याय
  > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
 3. तुम्ही शेअर करू इच्छिता ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कॅटलॉग मॅनेजर मधून निवडा.
 4. खालील पर्यायांपैकी एकावर टॅप करून तुमच्या संपर्कांशी किंवा संभाव्य खरेदीदारांसोबत प्रॉडक्ट अथवा सर्व्हिस शेअर करू शकता:
  • शेअरिंग लिंक
   जी तुम्हाला पुढील गोष्टींवर टॅप करू देते:
   • WhatsApp Business ॲपद्वारे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लिंक फॉरवर्ड करण्यासाठी
    .
    तुम्ही संपर्क शोधू शकता किंवा वारंवार संपर्क साधलेल्या लोकांच्या सूचीमधून नावे निवडू शकता.
   • प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लिंक कॉपी करण्यासाठी
    , जेणेकरून तुम्हाला ती लिंक दुसऱ्या ॲपमध्ये पेस्ट करता येईल.
   • ईमेल किंवा इतर तृतीय पक्ष मेसेजिंग ॲप्स वापरून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लिंक शेअर करण्यासाठी
    .
    तुम्ही
    वर टॅप करूनदेखील ईमेल किंवा तृतीय पक्ष मेसेजिंग ॲपद्वारे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लिंक शेअर करू शकता.
  • अधिक पर्याय
   > शेअर करा यावर टॅप करा, जे तुम्हाला पुढील गोष्टींवर टॅप करू देते:
   • WhatsApp Business ॲपद्वारे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लिंक फॉरवर्ड करण्यासाठी
    .
    तुम्ही संपर्क शोधू शकता किंवा वारंवार संपर्क साधलेल्या लोकांच्या सूचीमधून नावे निवडू शकता.
   • प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लिंक कॉपी करण्यासाठी
    , जेणेकरून तुम्हाला ती लिंक दुसऱ्या ॲपमध्ये पेस्ट करता येईल.
   • ईमेल किंवा इतर तृतीय पक्ष मेसेजिंग ॲप्स वापरून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लिंक शेअर करण्यासाठी
    .
    तुम्ही
    वर टॅप करूनदेखील ईमेल किंवा तृतीय पक्ष मेसेजिंग ॲपद्वारे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लिंक शेअर करू शकता.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही