तुमच्या फोन नंबरची पडताळणी कशी करावी

Android
iPhone
KaiOS
WhatsApp वापरणे सुरु करण्याअगोदर तुम्ही तुमचा नंबर पडताळून घेणे म्हणजेच सत्यापित करणे गरजेचे आहे.
तुमचा फोन नंबर पडताळून पाहण्यासाठी :
 1. WhatsApp उघडा.
 2. अटी आणि गोपनीयता धोरण वर प्रेस करून आमच्या 'सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण' याविषयी वाचा.
 3. आमच्या सेवाशर्ती मान्य करण्यासाठी सहमत वर प्रेस करा.
 4. देश निवडा प्रेस करा.
 5. तुमचा देश शोधा किंवा देश निवडा प्रेस करा.
 6. तुमचा फोन नंबर एंटर करा.
  • मदत वर प्रेस करून आमचे मदत केंद्र येथील लेख वाचा किंवा आमच्याशी संपर्क साधा प्रेस करा.
 7. एसएमएस द्वारे सत्यापन कोड प्राप्त करण्यासाठी पुढे > ठीक आहे वर प्रेस करा.
 8. एसएमएस मध्ये प्राप्त झालेला ६ अंकी कोड एंटर करा.
  • जर तुम्हाला कोड प्राप्त झाला नसेल तर तुम्ही एसएमएस पुन्हा पाठवा किंवा मला कॉल करा प्रेस करा तसे केल्याने आमच्या ऑटोमेटेड सिस्टीमद्वारे तुम्हाला कोड सांगण्यासाठी कॉल केला जाईल.
 9. तुमचे नाव एंटर करा. कृपया लक्षात ठेवा :
  • ग्रुपच्या नावाची मर्यादा २५ कॅरॅक्टर्स इतकी आहे.
  • प्रोफाइल फोटो समाविष्ट करू शकता.
 10. पूर्ण झाले वर प्रेस करा.
टीप : ज्या WhatsApp वापरकर्त्यांकडे JioPhone किंवा JioPhone 2 आहे , अशांसाठीच खालील व्हिडिओ आहे.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही