ग्रुपमधून बाहेर पडणे आणि ग्रुप हटवणे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही ग्रुप ॲडमीन असाल तर तुम्ही सर्व सदस्यांसाठी ग्रुप हटवू शकता. ग्रुप हटवण्यापूर्वी आधी सर्व सदस्यांना काढून नंतर तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडणे आवश्यक आहे.
WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा. इतर सदस्य त्यानंतरही त्यांच्या चॅट लिस्टमध्ये ग्रुप पाहू शकतील. परंतु, कोणीही मेसेजेस पाठवू शकणार नाही.
ग्रुपच्या सदस्यांना काढणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
  2. मेनू
    सदस्यांच्या नावाप्रमाणे > काढा > काढा वर क्लिक करा.
ग्रुपमधून बाहेर पडणे
ग्रुप हटवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ग्रुपमधून बाहेर पडणे गरजेचे आहे.
  1. WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • तुम्ही असेही करू शकता, तुमच्या चॅट्सच्या लिस्टमधील ग्रुपवर जा, त्यानंतर मेनू
      वर क्लिक करा.
  2. ग्रुपमधून बाहेर पडा
    > बाहेर पडा वर क्लिक करा.
ग्रुप हटवणे
ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे ग्रुप हटवण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
  1. WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • तुम्ही असेही करू शकता, तुमच्या चॅट लिस्टमधील ग्रुपवर जा, त्यानंतर मेनू
      वर क्लिक करा.
  2. ग्रुप हटवा
    > हटवा वर क्लिक करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही