'अधिक पर्याय' चिन्ह शोधणे

Android
अनेक Android डिव्हाईसेस साठी अधिक पर्याय
हे चिन्ह ॲक्शन बार वर असेल :
अनेक डिव्हाइसेस साठी अधिक पर्याय हे एक फोनवर असलेले खरे बटण आहे. ते स्क्रीन चा एक भाग नाही. हे चिन्ह वेगवेगळ्या फोनसाठी वेगवेगळे आहे. येथे काही उदाहरणे आहेत जी तुम्हाला अधिक पर्याय कसे दिसतात ते दाखवतील :
काही डिव्हाईसेस वर तुमचे अधिक पर्याय चिन्ह स्क्रीन वर असेल आणि ते असे दिसेल :
ज्या फोनमध्ये अधिक पर्याय चिन्ह नाही अशा फोनसाठी तुम्ही ॲप स्विच बटण जास्त काळ दाबून ठेवणे गरजेचे आहे.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही