WhatsApp Business प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस मिळवणे

WhatsApp Business प्लॅटफॉर्मसाठी आमच्या मदतपर आशयाची लायब्ररी येथे पहा.
WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्मवर ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी WhatsApp Business खाते तयार करा.
तुम्ही हे खाते तुमच्या कंपनीसाठी डेव्हलप करत असाल, तर WhatsApp Developer डॉक्युमेंटद्वारे खाते तयार करा.
तुम्ही बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर (BSP) असाल, तर तुम्ही Meta बिझनेस मॅनेजरमधून खाते तयार करू शकता.
तुम्ही WhatsApp सह इंटिग्रेट करण्यासाठी BSP सोबत काम करत असाल, तर तुम्ही एम्बेडेड साइनअप फ्लोद्वारे खाते तयार करू शकता.
हे मदतीचे होते का?
होय
नाही