कॅटलॉग किंवा बिझनेसची तक्रार कशी नोंदवावी

Android
iPhone
एखादा बिझनेस आमच्या कॉमर्स पॉलिसीचे उल्लंघन करतो आहे असे वाटत असेल, तर तुम्ही त्या बिझनेसची तक्रार करू शकता.
प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची तक्रार नोंदवण्यासाठी:
  1. बिझनेससोबतचे चॅट उघडा.
  2. WhatsApp Business प्रोफाइल पाहण्यासाठी त्यांच्या बिझनेस नावावर टॅप करा.
  3. कॅटलॉग च्या बाजूला असलेल्या ‘सर्व पहा’ वर टॅप करा.
  4. तपशील पाहण्यासाठी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वर टॅप करा.
  5. अधिक
    > तक्रार करा वर टॅप करा.
  6. तुमच्याकडे दोन पर्याय असतील:
    • प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची तक्रार नोंदवण्यासाठी, तक्रार नोंदवा वर टॅप करा.
    • आणखी तपशील देण्यासाठी, आम्हाला आणखी सांगा वर टॅप करा. नंतर, पर्याय निवडा आणि सबमिट करा वर टॅप करा.
बिझनेसची तक्रार नोंदवण्यासाठी:
  1. WhatsApp Business प्रोफाइल वर जा.
  2. बिझनेसची तक्रार नोंदवा वर टॅप करा.
  3. तुमच्याकडे दोन पर्याय असतील:
    • बिझनेस ब्लॉक करून त्याची तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार करून ब्लॉक करा वर टॅप करा.
    • बिझनेसची तक्रार नोंदवण्यासाठी, तक्रार नोंदवा वर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही