WhatsApp मध्ये बिझनेसेस कसे शोधावेत

टीप: हे फीचर अद्याप तुमच्‍या भागात कदाचित उपलब्‍ध नसेल
तुमच्या भागातील बिझनेसेस एक्सप्लोर करण्यासाठी WhatsApp बिझनेस डिरेक्टरी वापरा.
 • WhatsApp उघडा
 • वर टॅप करा> आणि "शोधा" अंतर्गत बिझनेसेस वर टॅप करा
 • तुमचे लोकेशन शेअर करण्याशी संबंधित प्राधान्ये निवडा
  • तुमच्या भागातील बिझनेसेस शोधण्यासाठी तुमचे लोकेशन वापरण्याकरिता, पुढे सुरू ठेवा > ॲप वापरत असताना किंवा एकदाच अनुमती द्या यावर टॅप करा
  • मॅन्युअली स्थान निवडण्यासाठी किंवा तुमच्या प्रदेशातील बिझनेस पाहण्यासाठी तुमचा फोन नंबर वापरण्याकरिता, आताच नको वर टॅप करा. त्यानंतर, नकाशामधून लोकेशन निवडा.
 • तुम्ही शोधत असलेल्या बिझनेससाठी क्वेरी टाइप करा.
  • सूचीच्या सर्वात वर असलेल्या फिल्टर चिपवर टॅप करून तुम्ही तुमच्या शोधामध्ये आणखी सुधारणा करू शकता. तुम्ही कॅटेगरी, अंतर, सुरू अथवा बंद स्टेटस किंवा कॅटलॉगनुसार बिझनेसेस फिल्टर करू शकता.
  • तुमच्या परिणामांमधून विशिष्ट फिल्टर काढण्यासाठी पुन्हा फिल्टर चिपवर टॅप करा. सर्व फिल्टर्स काढण्यासाठी, पुसा वर टॅप करा.
 • बिझनेस प्रोफाइल पाहण्यासाठी बिझनेसवर टॅप करा.
 • नवीन चॅट सुरू करण्यासाठी
  वर टॅप करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही