फॉंटचा आकार बदलणे

iPhone
Android
Windows
तुम्ही WhatsApp चॅटमधील फॉंटचा आकार WhatsApp सेटिंग्ज मध्ये बदलू शकता. ॲपच्या इतर स्क्रीन्समधील फॉंटचा आकार तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जवर आधारित असतो.
चॅटमधील फॉंटचा आकार बदलणे
 1. WhatsApp उघडा.
 2. अधिक पर्याय
  वर टॅप करा.
 3. सेटिंग्ज > चॅट्स > फॉन्ट आकार यावर टॅप करा.
 4. तुम्ही लहान, मध्यम किंवा मोठा यांमधून निवडू शकता.
इतर स्क्रीन्समधील फॉंटचा आकार बदलणे
 1. डिव्हाइस सेटिंग्ज वर जा.
 2. ॲक्सेसिबिलिटी > मजकूर आणि डिस्प्ले यावर टॅप करा.
 3. फॉंटचा आकार वर टॅप करा.
 4. फॉंटचा आकार ॲडजस्ट करण्यासाठी स्लायडर हलवा.
टीप:
 • कस्टम फॉंट्सना सपोर्ट नाही.
 • वर सूचीबद्ध केलेला पाथ तुमच्या फोननुसार बदलू शकतो. विशिष्ट सूचनांसाठी कृपया तुमच्या फोनच्या निर्मात्याशी संपर्क साधा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही