WhatsApp ला SD कार्डवर हलवू शकत नाही

या क्षणी WhatsApp ला मेमरी कार्डवर (SD कार्ड) हलवणे शक्य नाही.
आम्ही ॲपचा आकार आणि मेमरीचा वापर यांमध्ये सुधारणा करत आहोत. यादरम्यान तुम्हाला WhatsApp साठी जागा मोकळी करायची असल्यास, आम्ही इतर ॲप्स आणि मीडिया फाइल्स तुमच्या SD कार्डवर हलवण्याची शिफारस करतो.
हे मदतीचे होते का?
होय
नाही