संदेश ब्रॉडकास्ट करण्यासाठी आवश्यक गोष्टी

ब्रॉडकास्ट मेसेज हे फीचर वापरून तुम्ही एकच संदेश अनेक व्यक्तींना एकाचवेळी पाठवू शकता. ब्रॉडकास्ट मेसेज हा तुमच्याकडून आलेल्या वैयक्तिक संदेशासारखा दिसेल.
संदेश ब्रॉडकास्ट करण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत :
  • खात्री करून घ्या की तुम्ही तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये जे संपर्क वापरत आहात ते तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुक मध्ये साठविलेले आहेत.
  • तुम्ही कितीही ब्रॉडकास्ट लिस्ट्स तयार करू शकता.
  • तुम्ही प्रत्येक ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये कमाल २५६ संपर्क निवडू शकता.
संदेश योग्यप्रकारे पोहोचावे याची हमी हवी असेल तर आम्ही असे सुचवितो की, खूप जास्त संदेश एकाचवेळी प्रसारित करू नका.
ब्रॉडकास्ट लिस्ट विषयी अधिक माहितीसाठी येथे वाचा : Android | iPhone .
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही