तात्काळ प्रत्युत्तर सेव्ह करता येत नाही
तुम्ही तुमचे तात्काळ प्रत्युत्तर सेव्ह करू शकत नसल्यास, ते तयार करताना फॉरमॅटिंगचे सर्व नियमांचे पालन झाले आहे का हे तपासा.
- तुम्ही कमाल ५० तात्काळ प्रत्युत्तरे स्टोअर करू शकता.
- तात्काळ प्रत्युत्तराच्या शॉर्टकटमध्ये कमाल २५ कॅरेक्टर्स असू शकतात.
- शॉर्टकट्समध्ये स्पेसेस समाविष्ट करता येणार नाहीत.
- सर्व शॉर्टकट्स फॉरवर्ड स्लॅश / या चिन्हाने सुरू होणे आवश्यक आहे.
- प्रत्येक तात्काळ प्रत्युत्तरासाठी कमाल ३ कीवर्ड्स जोडता येतील.
- कीवर्ड्समध्ये स्पेसेस किंवा शब्द/अंक याव्यतिरिक्त कोणतीही इतर कॅरेक्टर्स समाविष्ट करता येणार नाहीत.
- एका कीवर्डमध्ये कमाल १५ कॅरेक्टर्स असू शकतात.
संबंधित लेख: