चॅट कसे पुसायचे

Android
iPhone
चॅट पुसणे हे तुम्हाला चॅट मधील सर्व संदेश पुसू देते. तुमच्या चॅट यादीमध्ये चॅटचे नाव अजूनही दिसेल.
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट पुसणे
  1. चॅट टॅबमध्ये, तुम्हाला पुसायचे असलेले वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट उघडा.
  2. अधिक पर्याय
    > अधिक > चॅट पुसा येथे टॅप करा.
  3. तारांकित संदेश हटवा आणि या चॅट मधील मीडिया हटवा निवडा किंवा निवड रद्द करा.
  4. पुसा टॅप करा.
सर्व चॅट एकाचवेळी पुसणे
  1. चॅट टॅब मध्ये अधिक पर्याय
    > सेटिंग्ज > चॅट > पूर्वीचे चॅट वर टॅप करा.
  2. सर्व चॅट पुसा वर टॅप करा.
  3. तारांकित संदेश हटवा आणि या चॅट मधील मीडिया हटवा निवडा किंवा निवड रद्द करा.
  4. चॅट पुसा वर टॅप करा.
संबंधित लेख :
  • iPhone वरील चॅट कसे पुसायचे
  • चॅट कसे हटवायचे: Android | iPhone | KaiOS
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही