WhatsApp Business साठी वापरल्या जाणाऱ्या QR कोडविषयी माहिती

ग्राहकांना तुमचा बिझनेस शोधता यावा आणि तुमच्या बिझनेसपर्यंत पोहोचता यावे यासाठी WhatsApp Business QR कोड्स हा सोपा मार्ग आहे. तुमच्या बिझनेस खात्याचा QR कोड स्कॅन करून तुमचे सध्याचे आणि नवीन ग्राहक तुम्हाला WhatsApp Business ॲपद्वारे मेसेज पाठवू शकतात. तुमचा QR कोड युनिक असतो आणि तुम्ही तो रीसेट करत नाही किंवा तुम्ही WhatsApp Business वरील खाते हटवत नाही तोवर एक्स्पायर होत नाही.
बिझनेसशी संबंधित टीप: ग्राहकांना झटपट संपादित करता येईल आणि तुमची शॉर्ट लिंक उघडल्यावर तुम्हाला पाठवता येईल असा एक डिफॉल्ट मेसेज तुम्ही तयार करू शकता. तुम्ही हा मेसेज शॉर्ट लिंक विभागामध्ये कधीही अपडेट करू शकता.
तुमचा WhatsApp QR कोड पहा
Android
 1. WhatsApp Business ॲप उघडा > अधिक पर्याय
  वर टॅप करा
 2. बिझनेस टूल्स > शॉर्ट लिंक यावर टॅप करा.
 3. तुमचा QR कोड पाहण्यासाठी QR कोड पहा वर टॅप करा.
iPhone
 1. WhatsApp Business उघडा आणि सेटिंग्ज वर जा.
 2. Settings > Business Tools > Short Link वर टॅप करा.
 3. QR कोड पाहण्यासाठी QR Code वर टॅप करा.
संबंधित लेख:
 • पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचा WhatsApp Business QR कोड कसा शेअर करावा: Android | iPhone
 • पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचा WhatsApp QR कोड कसा प्रिंट करावा: Android | iPhone
 • पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमचा WhatsApp Business QR कोड कसा रिसेट करावा: Android | iPhone
हे मदतीचे होते का?
होय
नाही