WhatsApp Business साठी तुमचा QR कोड कसा रिसेट करावा
तुम्ही याआधी बऱ्याच संपर्कांसोबत QR कोड शेअर केलेला असल्यास, पण आता कोणीही तो स्कॅन करून तुमच्यापर्यंत पोहोचू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही तुमचा QR कोड रिसेट करू शकता. तुम्ही तुमचा QR कोड रिसेट केल्यास, तुमचा मागील कोड यापुढे काम करणार नाही. रिसेट करण्याचा पर्याय निवडल्यास, तुम्हाला तुमचा नवीन QR कोड तुमच्या ग्राहकांसोबत पुन्हा शेअर करायला लागेल.
बिझनेसशी संबंधित टीप: तुम्ही कोणत्याही कारणामुळे तुमचा QR कोड रिसेट करू शकता. तुम्ही याआधी तुमचा कोड सोशल मीडियावर शेअर केलेला असल्यास, पण त्यानंतर तुम्हाला स्पॅम मिळण्यास सुरुवात झाली असल्यास, स्पॅमर्सना QR कोडच्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही तुमचा कोड रिसेट करू शकता.
तुमचा QR कोड रिसेट करणे
- WhatsApp Business ॲप उघडा.
- अधिक पर्याय> बिझनेस टूल्स > शॉर्ट लिंक यावर टॅप करा.
- QR कोड पहा वर टॅप करा.
- अधिक पर्याय> रिसेट लिंक > रिसेट करा यावर टॅप करा.
संबंधित लेख: