एखाद्या बिझनेसला ब्लॉक किंवा अनब्लॉक कसे करावे

Android
iPhone
एखाद्या बिझनेसकडून WhatsApp वर मेसेजेस येणे बंद करायचे असल्यास:
  1. त्या बिझनेससोबतचे चॅट उघडा.
  2. बिझनेसच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ब्लॉक करा किंवा बिझनेसला ब्लॉक करा यावर टॅप करा.
WhatsApp वरील बिझनेसला अनब्लॉक करण्यासाठी:
  1. WhatsApp सेटिंग्जमध्ये जा.
  2. खाते > गोपनीयता > ब्लॉक केलेले वर टॅप करा.
  3. बिझनेसचे नाव निवडा, त्यानंतर अनब्लॉक करा किंवा बिझनेसला अनब्लॉक करा यावर टॅप करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही