इमोजी कशी वापरावी

इमोजी वापरण्यासाठी, इमोजी निवड मेनू उघडा. त्याकरिता
आयकॉनवर टॅप करा. पुन्हा कीबोर्डवर स्विच करायचे असल्यास,
आयकॉनवर टॅप करा.
काही इमोजी वेगवेगळ्या त्वचेच्या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला वेगळ्या रंगाची इमोजी निवडायची असल्यास, तुम्हाला वापरायची आहे त्या इमोजीवर टॅप करा आणि ती धरून ठेवा व तुम्हाला हवा असलेला रंग निवडा.
टीप: तुम्ही वेगळ्या रंगाची इमोजी निवडता, तेव्हा ती तुमची डीफॉल्ट इमोजी होते.
हे मदतीचे होते का?
होय
नाही