तुमचा WhatsApp Business QR कोड कसा पहावा

तुमचा WhatsApp Business QR कोड ही स्कॅन करण्यायोग्य इमेज असते, ज्यामुळे तुमच्या ग्राहकांना तुम्हाला मेसेज पाठवणे सोपे होते. तुमच्या ग्राहकांनी फक्त कोड स्कॅन करणे आवश्यक आहे. स्कॅन केल्यावर त्यांना तुमची संपर्क माहिती आपोआप मिळेल.
तुमचा WhatsApp Business QR कोड पाहणे
  1. WhatsApp Business ॲप उघडा > सेटिंग्ज वर टॅप करा.
  2. तुमच्या नावाच्या बाजूला असलेल्या QR कोड वर टॅप करा किंवा बिझनेस टूल्स > शॉर्ट लिंक > QR कोड पहा यावर टॅप करा.
बिझनेसशी संबंधित टीप: तुमच्या ग्राहकांना तुम्हाला WhatsApp वर सहज शोधता यावे यासाठी तुमचा WhatsApp Business QR कोड प्रिंट करा आणि तो तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने लावा.
संबंधित लेख:
बिझनेसेससाठी असलेल्या WhatsApp QR कोडविषयी माहिती
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?