व्हॉइस कॉल कसा करावा

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
व्हॉइस कॉलिंगमुळे तुम्ही कॉल करत असलेली व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये असली तरीही WhatsApp वापरून तुम्ही त्यांना मोफत कॉल करू शकता. व्हॉइस कॉलिंग तुमच्या फोनच्या मोबाइल प्लॅनच्या मिनिटांऐवजी फोनमधील इंटरनेट कनेक्शन वापरते. त्यामुळे डेटा शुल्क लागू शकते.
KaiOS फोनच्या पुढील KaiOS आवृत्त्यांवर WhatsApp कॉलिंगला सपोर्ट आहे:
  • 2.5.1.2 आणि त्यापुढील आवृत्ती
  • 2.5.2.2 आणि त्यापुढील आवृत्ती
  • 2.5.3 आणि त्यापुढील आवृत्ती
व्हॉइस कॉल करणे
चॅट टॅबमधून कॉल करणे
  1. चॅट टॅबवर, तुम्हाला ज्याला कॉल करायचा आहे तो संपर्क निवडा.
  2. पर्याय> व्हॉइस कॉल वर प्रेस करा.
कॉल दरम्यान, तुम्ही म्यूट करा वर प्रेस करून तुमचा मायक्रोफोन म्यूट किंवा अनम्यूट करू शकता. कॉल समाप्त करण्यासाठी बंद करा वर प्रेस करा.
कॉल टॅबमधून कॉल करणे
  1. कॉल टॅबवर नवीन कॉल वर प्रेस करा.
  2. तुम्हाला ज्याला व्हॉइस कॉल करायचा आहे तो संपर्क निवडा.
  3. कॉल करा वर प्रेस करा.
कॉल घेणे
तुम्हाला WhatsApp कॉल येत असल्यास, तुम्ही हे करू शकता:
  • कॉल स्वीकारण्यासाठी स्वीकार करा वर क्लिक करू शकता.
  • कॉल नाकारण्यासाठी नकार द्या वर क्लिक करू शकता.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही