ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट किंवा अनम्यूट कशी करावीत

तुम्ही काही ठरावीक काळासाठी ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करू शकता. ग्रुपमध्ये पाठवलेले मेसेजेस तुम्हाला मिळत राहतील पण, ते मेसेजेस जेव्हा येतील तेव्हा फोन व्हायब्रेट होणार नाही किंवा आवाज होणार नाही. तुम्ही उत्तर दिल्याशिवाय किंवा कोणीतरी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये नमूद केल्याशिवाय म्यूट केलेल्या चॅटमध्ये पाठवलेले मेसेजेस WhatsApp आयकॉनवरील बॅज काउंटवर दिसणार नाही.
ग्रुप नोटिफिकेशन्स अनम्यूट करणे
 1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  • किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, आणखी
   > म्यूट करा वर टॅप करा.
 2. म्यूट करा
  वर टॅप करा.
 3. तुम्हाला किती कालावधीसाठी नोटिफिकेशन्स म्यूट करायची आहेत ते निवडा.
ग्रुप नोटिफिकेशन्स अनम्यूट करणे
 1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  • किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, आणखी
   > अनम्यूट करा वर टॅप करा.
 2. म्यूट केलेले
  वर टॅप करा.
 3. अनम्यूट करा वर टॅप करा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही