एखाद्या बिझनेसला ब्लॉक किंवा अनब्लॉक कसे करावे

Android
iPhone
तुम्हाला एखाद्या बिझनेसकडून WhatsApp वर मेसेज येणे बंद करायचे असेल तर त्या बिझनेसबरोबर झालेले चॅट उघडा. बिझनेसचे नाव > बिझनेस ब्लॉक करा वर टॅप करा.
WhatsApp वरील बिझनेस अनब्लॉक करण्यासाठी WhatsApp सेटिंग्ज मध्ये जा. खाते > गोपनीयता > ब्लॉक केलेले संपर्क > बिझनेसचे नाव > संपर्क अनब्लॉक करा वर टॅप करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही