परदेशात WhatsApp वापरण्याविषयी माहिती

तुम्ही देशाबाहेर प्रवास करत असतानादेखील मोबाइल डेटा किंवा वाय-फायद्वारे WhatsApp खाते वापरू शकता.
तुम्ही प्रवासात त्या देशाचे स्थानिक सिम वापरत असलात तरीदेखील तुम्ही तुमच्या भारतातील नंबरवरून WhatsApp वापरू शकता. पण या बाबतीत, जर तुम्हाला तुमच्या खात्याची पुन्हा पडताळणी करावी लागल्यास तुम्ही स्थानिक सिमकार्ड वापरत असताना ते करू शकणार नाही. WhatsApp सह फोन नंबरची पुन्हा पडताळणी / पडताळणी करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये त्या नंबरचे सिम कार्ड असणे आणि फोन किंवा एसएमएस सेवा सुरू असणे आवश्यक आहे.
हे मदतीचे होते का?
होय
नाही