WhatsApp वर मेसेजेस कसे पाठवले जातात याविषयी माहिती

WhatsApp हे ॲप तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना तुमचे मेसेजेस पाठवण्यासाठी, तुम्हाला आलेले मेसेजेस प्राप्त करण्यासाठी किंवा त्यांना कॉल करण्यासाठी तुमच्या फोनचे मोबाइल इंटरनेट किंवा वाय-फाय इंटरनेट कनेक्शन वापरते. तुम्ही मोबाइल डेटा वापराची कमाल मर्यादा ओलांडत नाही किंवा तुम्ही वाय-फाय नेटवर्कला कनेक्ट करत नाही तोपर्यंत तुमचा मोबाइल डेटा सर्व्हिस प्रोव्हायडर WhatsApp वरील मेसेजिंगवर किंवा कॉलिंगवर शुल्क आकारणार नाही. तुमचा फोन रोमिंगमध्ये असेल तर डेटाच्या वापरावर शुल्क लागू शकते.
संबंधित लेख:
डेटा रोमिंग शुल्क याविषयी माहिती
हे मदतीचे होते का?
होय
नाही