ग्रुप ॲडमीन्स कसे व्यवस्थापित करावेत

ग्रुपमधील कोणत्याही ॲडमीनला दुसऱ्या एखाद्या सहभागी सदस्याला ॲडमीन करू घेता येते. ग्रुपमध्ये कितीही ॲडमीन्स असू शकतात. ग्रुपच्या मूळ निर्माणकर्त्याला काढून टाकले जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत ते ग्रुप सोडत नाहीत तोपर्यंत ते ॲडमीन राहतात.
सहभागी सदस्याला ॲडमीन बनवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट वर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा मेनू (
      किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या
      वर) > ग्रुपची माहिती यावर क्लिक करा.
  2. तुम्हाला ज्या सदस्याला ॲडमीन करायचे आहे, त्याच्या नावावर कर्सर फिरवा, त्यानंतर मेनू
    वर क्लिक करा.
  3. ग्रुप ॲडमीन करा > ग्रुप ॲडमीन करा वर क्लिक करा.
एकाचवेळी अनेक सहभागी सदस्यांना ॲडमीन बनवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट वर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
    • किंवा मेनू (
      किंवा सर्वात वर कोपऱ्यात असलेल्या
      वर) > ग्रुपची माहिती यावर क्लिक करा.
  2. ग्रुप सेटिंग्ज > ग्रुप ॲडमीन्स संपादित करा वर क्लिक करा.
  3. ज्याला ॲडमीन बनवायचे आहे त्या सहभागी सदस्यास निवडा.
  4. सर्व झाल्यावर बरोबरच्या हिरव्या खुणेवर क्लिक करा.
ॲडमीनला पदावरून हटवणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट वर जा आणि त्यानंतर ग्र