WhatsApp चा सपोर्ट असलेल्या डिव्हाइसेसबद्दल माहिती

Android
iOS
WhatsApp अनेक Android डिव्हाइसेसवर काम करते.
यामध्ये पुढील डिव्हाइसेस समाविष्ट आहेत:
  • Android 5.0 आणि त्यापुढील नवीन आवृत्ती असणारे Android फोन्स.
  • एसएमएस किंवा कॉल्स प्राप्त करू शकणारे Android फोन्स.
आम्ही नियमित तत्त्वावर जुनी डिव्हाइसेस आणि ऑपरेटिंग सिस्टीम्सना सपोर्ट करणे थांबवतो.
नवीन डिव्हाइसेस आणि ऑपरेटिंग सिस्टीम्सना सपोर्ट करता येणे आणि तंत्रज्ञानातील नवीनतम तंत्रज्ञानासह अप-टू-डेट राहणे हा त्यामागचा हेतू आहे.
तुमचे डिव्हाइस किंवा ऑपरेटिंग सिस्टीमला असलेला सपोर्ट थांबवल्यास, आम्ही तुम्हाला तसे कळवू.
WhatsApp वापरणे पुढे सुरू ठेवण्यासाठी, काही वेळा आम्ही तुम्हाला तुमचे डिव्हाइस अपग्रेड करण्याची आठवण करून देऊ. आम्ही हा लेखही वेळोवेळी अपडेट करू.

संबंधित लेख:

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?

होय
नाही