स्टेटस अपडेट कसे हटवावे

तुम्ही WhatsApp मधील स्टेटस अपडेट हटवू शकता.
स्टेटस अपडेट हटवण्यासाठी:
 1. WhatsApp उघडा आणि स्टेटस वर टॅप करा.
 2. माझे स्टेटस वर टॅप करा.
 3. त्यानंतर तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतील:
  • तुम्हाला जे स्टेटस अपडेट हटवायचे आहे त्याच्या बाजूला असलेल्या अधिक
   वर टॅप करा. त्यानंतर हटवा
   > १ स्टेटस अपडेट हटवा यावर टॅप करा.
  • तुम्हाला जे स्टेटस अपडेट हटवायचे आहे त्यावर डावीकडे स्वाइप करा आणि त्यानंतर, हटवा > हटवा यावर टॅप करा.
  • एकाहून अधिक स्टेटस अपडेट्स हटवायची असतील तर संपादित करा वर टॅप करा. तुम्हाला जी स्टेटस अपडेट्स हटवायची आहेत ती निवडा आणि हटवा > {हटवायच्या स्टेटस अपडेट्सची संख्या} स्टेटस अपडेट्स हटवा यावर टॅप करा.
संबंधित लेख:
 • पुढील प्लॅटफॉर्म्सवर 'स्टेटस' कसे वापरावे: Android | iPhone | KaiOS
 • पुढील प्लॅटफॉर्म्सवर स्टेटस अपडेट कसे हटवावे: Android | KaiOS
हे मदतीचे होते का?
होय
नाही