बिझनेस खाते 'पडताळणी न झालेले' कसे बनते

तुम्हाला हव्या असलेल्या बिझनेसशी तुम्हाला कनेक्ट करण्याचे नवनवीन मार्ग शोधण्यासाठी WhatsApp सतत प्रयत्नशील असते.
एखाद्या बिझनेसचा फोन नंबर त्या बिझनेसशी संलग्न आहे का, हे आम्हाला पडताळून पाहता न आल्यास ते बिझनेस खाते 'पडताळणी न झालेले' बनते.
एखाद्या बिझनेसने तुमच्याशी संपर्क साधू नये असे वाटत असल्यास, तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता.
टीप: WhatsApp Business पडताळणी ही या प्रायोगिक तत्त्वावरील प्रोग्राममध्ये सहभागी झालेल्या फार थोड्या बिझनेसपुरता मर्यादित आहे.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही