WhatsApp कॉलिंग काही देशांमध्ये उपलब्ध नाही

दुर्दैवाने, स्थानिक नियमांमुळे WhatsApp कॉलिंग काही देशांमध्ये उपलब्ध नाही.
तुम्ही या देशांपैकी एखाद्या देशामध्ये राहात असल्यास, तुम्ही कॉल्स करू किंवा घेऊ शकणार नाही. तुम्ही WhatsApp कॉलिंग उपलब्ध असलेल्या एखाद्या देशामध्ये राहात असल्यास, तुम्ही ते उपलब्ध नसलेल्या देशांमधील लोकांना कॉल करू शकणार नाही.
हे मदतीचे होते का?
होय
नाही