नोटिफिकेशनमध्ये मेसेजचा प्रीव्ह्यू अर्थात पूर्वावलोकन दिसत नाही

iPhone
सुरक्षित मेसेजिंग अनुभव देऊ करण्याचा भाग म्हणून आम्ही iOS च्या जुन्या आवृत्त्यांवरील तांत्रिक मर्यादांमुळे आता नोटिफिकेशनमध्ये मेसेजचे पूर्वावलोकन दाखवू शकणार नाही. प्रीव्ह्यू अर्थात पूर्वावलोकन हे फीचर केवळ iOS 12 व त्यापुढील आवृत्त्यांवरच उपलब्ध आहे. हे फीचर वापरण्यासाठी तुम्ही तुमची ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करणे गरजेचे आहे.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही