डार्क मोड कसा वापरावा

Android
iPhone
वेब आणि डेस्कटॉप
Windows
डार्क मोडच्या मदतीने तुम्हाला WhatsApp ची नेहमीची पांढरी कलर थीम बदलून काळी कलर थीम निवडता येते.

डार्क मोड वापरणे
  1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय > सेटिंग्ज > चॅट > थीम यावर जा.
  2. तुम्ही खालील पर्याय निवडू शकता:
    • डार्क: डार्क मोड सुरू करा.
    • लाइट: डार्क मोड बंद करा.
    • सिस्टम डिफॉल्ट: WhatsApp ची थीम, तुमच्या डिव्हाइसच्या थीमशी जुळवण्यासाठी तुम्ही हा पर्याय निवडू शकता. याचा अर्थ जर डिव्हाइसची थीम डार्क असेल तर WhatsApp ची देखील तीच होईल. डिव्हाइसच्या सेटिंग्ज > डिस्प्ले > डार्क थीम येथे जा आणि डार्क थीम चालू अथवा बंद करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही