WhatsApp परवानग्यांविषयी माहिती

Android
iPhone
'तुमच्या Android फोनमधील माहितीचा किंवा ॲप्लिकेशन्सचा ॲक्सेस हवा आहे' अशा आशयाची विनंती, तुम्ही WhatsApp मधील फीचर्स जेव्हा पहिल्यांदा वापरता तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर दिसते. परवानग्या बंद केल्याने WhatsApp च्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो हे कृपया लक्षात घ्या.
तुम्ही आधीच WhatsApp इंस्टॉल केलेले असेल तर तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमधून ॲपच्या परवानग्या नियंत्रित करू शकता. तुमच्या फोनमधील सेटिंग्ज उघडा आणि ॲप्स आणि नोटिफिकेशन्स > WhatsApp > परवानग्या यावर टॅप करा.
आम्ही डेटा कसा गोळा करतो आणि कसा वापरतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचे गोपनीयता धोरण पहा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही