WhatsApp डेस्कटॉप कसे डाउनलोड करावे

वेब आणि डेस्कटॉप
Windows
Mac
WhatsApp तुमच्या डेस्कटॉपवर ब्राउझरशिवायही वापरता येऊ शकते. तुमच्या कॉंप्युटरवर WhatsApp इंस्टॉल करण्यासाठी ते Microsoft Store किंवा WhatsApp च्या वेबसाइटवरून डाउनलोड करा. ऑपरेटिंग सिस्टीमविषयक खालील बाबींची पूर्तता करणाऱ्या कॉंप्युटरवरच WhatsApp डेस्कटॉप चालू शकेल:
  • Windows 10.1 किंवा त्यापुढील आवृत्ती
  • macOS 11 किंवा त्यापुढील आवृत्ती
इतर ऑपरेटिंग सिस्टीम्ससाठी तुम्ही तुमच्या ब्राउझरवर WhatsApp वेब वापरू शकता.
WhatsApp डेस्कटॉप डाउनलोड करणे
  1. तुमच्या कॉंप्युटरच्या ब्राउझरमध्ये WhatsApp डाउनलोड पेज वर जा.
  2. ॲप डाउनलोड करा आणि इंस्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी सूचनांचे पालन करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही