एखाद्या संपर्काचे स्टेटस अपडेट म्यूट किंवा अनम्यूट कसे करावे

Android
iPhone
KaiOS
२४ तासांनंतर स्टेटस अपडेट्स आपोआप नाहीशी होतात. तुम्ही विशिष्ट संपर्काची स्टेटस अपडेट्स पाहू इच्छित नसाल, तर तुम्ही त्यांची स्टेटस अपडेट्स म्यूट करू शकता. असे केल्याने ती स्टेटस टॅबमध्ये सर्वात वरती दिसणार नाहीत.
संपर्काचे स्टेटस अपडेट म्यूट करणे
  1. WhatsApp > स्टेटस उघडा.
  2. ज्या संपर्काची स्टेटस अपडेट्स म्यूट करायची आहेत, त्या संपर्काचे स्टेटस अपडेट डावीकडे स्वाइप करा.
  3. म्यूट करा > म्यूट करा यावर टॅप करा.
संपर्काचे स्टेटस अपडेट अनम्यूट करणे
  1. WhatsApp > स्टेटस उघडा.
  2. खाली स्क्रोल करून म्यूट केलेली अपडेट्स विभागावर या.
  3. ज्या संपर्काची स्टेटस अपडेट्स म्यूट करायची आहेत, त्या संपर्काचे स्टेटस अपडेट डावीकडे स्वाइप करा.
  4. अनम्यूट करा > अनम्यूट करा यावर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही