शॉपिंग बटण वापरण्याविषयी माहिती

शॉपिंग बटण (
किंवा
) वापरून तुम्हाला एखाद्या बिझनेसचा कॅटलॉग थेट तुमच्या चॅट स्क्रीनवरूनच पाहता येतो. त्यामुळे WhatsApp वापरत असताना एखाद्या बिझनेसची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस पाहता येणे सोपे होते. अर्थात, तुम्ही त्या बिझनेसच्या प्रोफाइलमधूनही बिझनेसचा कॅटलॉग पाहू शकता.
टीप:
  • हे फीचर सध्या फक्त WhatsApp Business ॲप वापरणाऱ्या बिझनेससाठीच उपलब्ध आहे.
  • हे फीचर वापरण्यासाठी बिझनेसेसकडे कॅटलॉग असणे आवश्यक आहे.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही