वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट संग्रहित किंवा असंग्रहित कसे करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुमची संभाषणे चॅट लिस्टमध्ये नीटनेटकी दिसण्यासाठी, 'चॅट संग्रहीत करा' हे वैशिष्ट्य वापरून तुम्ही तुमच्या चॅट लिस्टमधून वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट लपवून ठेऊ शकता.
टीप : चॅट संग्रहीत केल्याने चॅट हटवले जात नाही.
चॅट किंवा ग्रुप संग्रहीत करणे
 1. तुम्हाला संग्रहीत करायच्या असलेल्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट वर जा त्यानंतर मेनू (
  ) वर क्लिक करा.
 2. चॅट संग्रहीत करा वर क्लिक करा.
चॅट किंवा ग्रुप असंग्रहीत करणे
 1. संपर्काच्या नावावर किंवा ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  • तुम्ही असेही करू शकता, तुमच्या चॅट यादीमध्ये मेनू (
   किंवा
   ) > संग्रहीत केले वर क्लिक करा.
 2. तुम्हाला संग्रहीत करायच्या असलेल्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट वर जा त्यानंतर मेनू (
  ) > असंग्रहीत चॅट वर क्लिक करा.
संबंधित लेख :
चॅट किंवा ग्रुप संग्रहीत किंवा असंग्रहीत कसे करायचे : Android | iPhone | KaiOS
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही