तुमच्या मीडिया फाइल्स कशा व्यवस्थापित कराव्यात

iPhone
KaiOS
WhatsApp मध्ये तुम्हाला मिळत असलेले फोटो आणि व्हिडिओ तुमच्या फोनच्या गॅलरी आणि व्हिडिओ मध्ये सेव्ह केले जाता आणि त्यामधून वापरले जाऊ शकतात.
तुम्हाला मिळालेला मिडिया सेव्ह करणे थांबवा
  1. WhatsApp चालू करा.
  2. पर्याय > सेटिंग्ज > चॅट प्रेस करा.
  3. गॅलरी मध्ये मीडिया दाखवा निवडले असल्याची खात्री करा आणि बंद करा प्रेस करा.
तुम्ही तुमचा विचार बदलल्यास आणि तुम्हाला प्राप्त झालेला मीडिया सेव्ह करायचा असल्यास, तुम्ही हे सेटिंग पुन्हा सुरू करू शकता.
तुम्हाला मिळालेला मीडिया सेव्ह करा
  1. WhatsApp चालू करा.
  2. पर्याय > सेटिंग्ज > चॅट प्रेस करा.
  3. गॅलरी मध्ये मीडिया दाखवानिवडले असल्याची खात्री करा आणि चालू करा प्रेस करा.
संबंधित लेख :
  • तुमचा मीडिया कसा व्यवस्थापित करायचा: Android | iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही