लिंक केलेल्या डिव्हाइसेसवरील पूर्वीच्या मेसेजेसविषयी माहिती

वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही डिव्हाइस लिंक केल्यानंतर लगेचच, तुमचा फोन तुमच्या सर्वात अलीकडील पूर्वीच्या मेसेजेसची एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेली एक प्रत तुमच्या नवीन लिंक केलेल्या डिव्हाइसवर पाठवेल. त्या डिव्हाइसवर ते मेसेजेस स्थानिकरीत्या स्टोअर होतील. तुमच्या चॅट्समध्ये किती मेसेजेस आहेत यानुसार लिंक केलेल्या डिव्हाइसेसवर तुमचे पूर्वीचे मेसेजेस दिसण्यासाठी काही मिनिटे लागू शकतात.
टीप: सर्वच मेसेजेस आणि चॅट्स तुमच्या फोनवरून लिंक केलेल्या डिव्हाइसवर सिंक केलेली नसतात. WhatsApp डेस्कटॉप WhatsApp वेबच्या तुलनेत अधिक प्रमाणात पूर्वीचे मेसेजेस सिंक करते. तुमचे पूर्वीचे सर्व मेसेजेस पाहण्यासाठी किंवा शोधण्यासाठी तुमचा फोन पहा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही