Facebook पेजशी लिंक केलेल्या WhatsApp Business खात्यांची बिझनेसची माहिती अपडेट करण्याविषयी माहिती

तुम्ही तुमचे WhatsApp Business खाते तुमच्या Facebook पेजशी कनेक्ट करता आणि सिंक करणे सुरू करता, तेव्हा तुमच्या WhatsApp Business खात्यावर तुमच्या बिझनेसची तुमच्या Facebook पेजवरील बिझनेस माहिती दिसेल.
WhatsApp Business मध्ये नसले, तरी Facebook पेजमध्ये अनेक संपादक किंवा ॲडमिन्स असू शकतात. सर्व पेज अ‍ॅडमिन्स आणि संपादक तुमच्या Facebook पेजवरील बिझनेसची माहिती अपडेट करू शकतील. ही माहिती नंतर तुमच्या WhatsApp Business प्रोफाइलवर दिसेल.
दोन्ही खाती लिंक केलेली असली, तरीही WhatsApp Business ॲपवर केलेले बदल Facebook पेजवर दिसणार नाहीत.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही