स्टेटस कसे फॉरवर्ड करावे

Android
iOS
KaiOS
तुम्ही तुमचे स्टेटस तुमच्या संपर्कांना फॉरवर्ड करू शकता. फॉरवर्ड केलेली स्टेटस अपडेट्स WhatsApp मेसेजेस म्हणून प्राप्त होतात.

स्टेटस फॉरवर्ड करणे

  1. WhatsApp > स्टेटस उघडा.
  2. तुम्ही फॉरवर्ड करू इच्छिता ते स्टेटस निवडा.
  3. फॉरवर्ड करा वर प्रेस करा.
  4. तुम्हाला ते स्टेटस ज्या संपर्काला किंवा ग्रुपला पाठवायचे आहे, तो शोधा किंवा निवडा.
  5. पाठवा वर प्रेस करा.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?

होय
नाही