मेसेजला तारांकित किंवा अतारांकित कसे करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
'तारांकित मेसेजेस' हे फीचर वापरून तुम्ही विशिष्ट मेसेजेसवर खूण करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्ही ते मेसेजेस नंतर चटकन शोधू शकता.
मेसेज तारांकित करण्यासाठी
  1. तुम्हाला जो मेसेज तारांकित करायचा आहे त्यावर टॅप करून धरून ठेवा.
  2. तारांकित करा वर टॅप करा.
मेसेजला अतारांकित करण्यासाठी
  1. तारांकित मेसेजवर टॅप करा आणि धरून ठेवा.
  2. अतारांकित करा वर टॅप करा.
तुम्ही तारांकित केलेल्या मेसेजेसची यादी बघण्यासाठी
  1. तुम्हाला पाहायचे असलेले तारांकित मेसेजेस आहेत ते वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट उघडा.
  2. वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटच्या नावावर टॅप करा.
  3. तारांकित मेसेजेस वर टॅप करा.
सर्व तारांकित मेसेजेसची यादी पाहण्यासाठी, WhatsApp सेटिंग्ज > तारांकित मेसेजेस येथे जा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही