मेसेजला तारांकित किंवा अतारांकित कसे करावे

Android
iOS
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
Mac
'तारांकित मेसेज' या फीचरमुळे तुम्ही विशिष्ट मेसेजला बुकमार्क करू शकता. हे बुकमार्क केलेले मेसेजेस तुम्ही नंतर लगेच पाहता येतील.
मेसेजला तारांकित करणे
 1. चॅट उघडा आणि तुम्ही तारांकित करू इच्छिता त्या मेसेजवर टॅप करून धरून ठेवा.
 2. सर्वात वरच्या मेनूवरील
  star
  वर टॅप करा.
मेसेज अतारांकित करणे
 1. चॅट उघडा आणि तारांकित केलेल्या मेसेजवर टॅप करून धरून ठेवा.
 2. सर्वात वरच्या मेनूवरील
  unstar
  वर टॅप करा.
टीप: तारांकन काढून टाकल्याने मेसेज हटवला जाणार नाही.
तुम्ही तारांकित केलेल्या मेसेजेसची सूची पाहण्यासाठी
तुमच्या खात्यामधील तारांकित केलेल्या सर्व मेसेजेसची सूची पाहण्यासाठी,
more options
> तारांकित केलेले मेसेजेस यावर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही