तुमचे प्रोफाइल कसे संपादित करावे

तुम्ही WhatsApp सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचा प्रोफाइल फोटो, तुमचे नाव आणि तुमची माहिती संपादित करू शकता.
तुमच्या प्रोफाइल फोटोमध्ये बदल करणे
 1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
  > सेटिंग्ज वर टॅप करा.
 2. तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
 3. सध्या उपलब्ध असलेल्या फोटोंपैकी एखादा फोटो निवडण्यासाठी गॅलरी वर टॅप करा किंवा नवा फोटो घेण्यासाठी कॅमेरा
  वर टॅप करा.
 4. सध्या प्रोफाइल फोटो लावला असल्यास तुम्ही तो फोटो काढून टाकू शकता.
तुमच्या प्रोफाइल नावात बदल करणे
 1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
  > सेटिंग्ज वर टॅप करा.
 2. तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
 3. नावाच्या बाजूला असलेल्या संपादित करा
  वर टॅप करा.
 4. तुमचे नवीन नाव एंटर करा.
  • तुमच्या नावामध्ये कमाल २५ कॅरॅक्टर्स असू शकतात.
  • नावामध्ये इमोजी टाकण्यासाठी इमोजी
   वर टॅप करा.
 5. सेव्ह करा वर टॅप करा.
ग्रुप्समधील ज्या वापरकर्त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये तुमचा संपर्क आणि संपर्क माहिती समाविष्ट नाही, त्यांना तुमचे हे प्रोफाइल नाव दिसेल.
'माझ्याबद्दल' मध्ये बदल करणे
 1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
  > सेटिंग्ज वर टॅप करा.
 2. तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
 3. माझ्याबद्दल च्या बाजूला असलेल्या संपादित करा