ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याविषयी माहिती

टीप: हे फीचर तुमच्यासाठी उपलब्ध नसू शकते
तुमच्या Facebook शॉपवरून WhatsApp वर प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस विकण्यासाठी, तुमच्या बिझनेसने Meta कॉमर्सच्या सेवाशर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. सेवाशर्ती आणि विक्रीसंबंधित इतर निकष यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
अधिक माहितीसाठी, Concierge सपोर्ट टीमशी संपर्क साधा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही