वॉलपेपर बदलणे

Android
तुम्ही WhatsApp > अधिक पर्याय
> सेटिंग्ज > चॅट > वॉलपेपर येथे चॅट वॉलपेपर बदलू शकता.
चॅट > अधिक पर्याय
> वॉलपेपर येथे जाऊनही तुम्ही वॉलपेपर बदलू शकता.
गॅलरी मधून स्वतःचे फोटो निवडा किंवा ठळक रंग, वॉलपेपर संग्रह किंवा मूलभूत येथून निवड करा.
हाच वॉलपेपर सर्व चॅट्सना लावला जाईल. प्रत्येक चॅटवर वेगवेगळा वॉलपेपर लावणे शक्य नाही.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही